म्हणतो.
ज्यांनी आम्हाला सहानुभुती दर्शवु पाहिली व त्याबद्दल ज्याचे आम्ही ऋणी आहोत अशा मान्यवर नेत्यांनीही आपल्या आदर्शवादी अहिंसेच्या; जी पूर्णत: निष्प्रभ ठरली आहे, तीच्या अट्टहासापायी अनेक दुर्बल घटकांवर, पिडीतांवर, परवड निघालेल्या स्त्रियांवर जराही लक्ष न देण्याचा बेदरकारपणा दाखवला असला कारण ते वा त्यांचे संबंधी हे अहिंसेचे कट्टर विरोधक होते; तरी त्याने फरक पडत नाहे.
पण दुर्दैवाने त्याने फरक पडला, हे आदर्शवादी पुढे देशाचे महान नेते वगैरे झाले. आजच्या आपल्या 'धिम्मी'वादी मानसिकतेची पाळेमुळे त्यांनी आपल्यात रूजवली. त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत.
केवळ अहिंसेला विरोध केला म्हणुन जरी कुटुंबाचा वा सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या महानायिकांकडे जरी या नेत्यांनी पाठ फिरवली असली तरी त्यामुळे यत्किंचितही फरक पडत नाही.
हा कोणाचा उल्लेख आहे?