महानायिकांचा उल्लेख दुर्गाभाभी(भगवतीचरण व्होरांच्या पत्नी?), प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त प्रभृतींकडे असावा (असा अंदाज)

सर्वसाक्षी, लेख आवडला. हुतात्मा भगतसिंगांच्या स्मृतीस शतश: प्रणाम.