स्वप्नांत दिसणारं कुणीतरी असावं.हळवं रूसणारं कुणीतरी असावं.संध्याकाळी आभासांचा गाव जागताना,नसूनही असणारं कुणीतरी असावं.
फारच छान...
शुभेच्छा, मुकुंदराव (लहान साहेब ! )