अंतर्नाद हे आता स्वतः ला प्रसिद्ध म्हणवून घेऊन गिऱ्हाईक मिळविण्याचा आटापिटा करण्याइतके साहित्याची मनापासून आवड असणाऱ्यांसाठी नवखे किंवा अप्रसिद्ध नक्कीच नाही. हे बहुधा दुसरेच मासिक असावे.

(अर्थात, आम्हां पुणेरी माणसांच्या दर्जाच्या कल्पनेत बसणारे कोणतेही मासिक लिहिण्यासाठी आम्हांला चालेल म्हणा. अंतर्नाद असेल तर भरून पावलो आम्ही. )

अवधूत.