स्वप्नांत दिसणारं कुणीतरी असावं.
हळवं रूसणारं कुणीतरी असावं.
संध्याकाळी आभासांचा गाव जागताना,
नसूनही असणारं कुणीतरी असावं.

ह्या ओळी विशेष करून ठळक केलेल्या.... मनाला भिडल्या..

- प्राजु.