सर्वांना धन्यवाद,
चक्रपाणि,
पर्सी! हो मी विसरलेच होते पर्सीला. पर्सीचं प्रस्थंही फार होतं तेव्हा.
स्वाती,
हो ना आठवल्यांचे काजूकंद मिळतात की नाही मलाही माहित नाहीये. सध्या भारतात असणारेच कुणी सांगू शकतील. मिळत असल्यास फारच उत्तम!