'सारे प्रवासी गाडीचे' ही लेखमाला सुमार दर्जाची व रटाळ होत आहे हे अत्यल्प प्रतिसादामुळे लगेच लक्षांत आले आहे. त्यामुळे हे लिखाण मी त्वरित थांबवत आहे. लेखक म्हणून पात्र होण्यास मला अजून बरेच शिकायचे आहे.