मनाला भिडणारं कुणीतरी असावं.
हक्कानं चिडणारं कुणीतरी असावं.
माझ्यावर हसणारेच आहेत सारे,
माझ्यासाठी रडणारं कुणीतरी असावं.

बहोत खूब!! पु. ले. शु... फ़ारच आवडली कविता

एक अरसिक शंका: पंपणारं म्हणजे काय?