लिहीलंय सुमारजी... (विविध) बापांशी झालेल्या तुमच्या भेटीगाठींचे वृत्तांत वाचून फार मजा येते बाकी... त्यांतलेच परत भेटले कधी तर काय होईल? आणि त्यातील काही मनोगती असले तर??? विचार करा जरा.... हा हा हा

हाहाहा. असेच. झक्कास विडंबन आहे केशवराव.