६-७ वर्षांपूर्वी अश्याच एक बाई होत्या. त्या हातात काठी घेवून वाहतूक नियंत्रण करायच्या.

साधारणपणे संध्याकाळी शनिपार चौक किंवा लक्ष्मी रोडवर दिसायच्या. कोणी काही नियम मोडला की काठीने हाणायच्या.

अश्याच अजून एक बाई भयानक शिव्यादेत रस्त्यात हिंडायच्या..

एक एक नमुने होते..