अजून मिळत असेल (२००५ साली खाल्ला) आणि त्यांच्या श्रीखंडाच्या वड्यापण खाल्ल्या.

खूप पूर्वी त्यांचा कारखाना चिमण्यागणपती जवळ असायचा. काय सुवास यायचा तिथे. शाळेतून घरी जाताना मुद्दाम थांबायचो आम्ही तिथे...