ऋषि,
प्रथम प्रतिसादाबद्दल आभार..
पंपणे हा एक मराठीकरण केलेला इंग्रजी शब्द आहे.
मर्ढेकरांच्या एका कवितेत वाचला होता.. '......तरी पंपितो कुणी अंधार' असं काहीतरी होतं.