पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी तरी पंपितो कुणी काळोख
हसण्याचे जरि वेड लागले भुंकतात तरि अश्रू चोख.
बा. सी. मर्ढेकर