वरदा,
'प्रकाशसंकल्प आणि पृथ्वीप्रकाश' समजण्यास अतिशय सोपा करून सादर केलेला विषय पृथ्वीय तापमानात इतकी महत्त्वाची भूमिका निभावतो वाचून आश्चर्यच वाटले. 'आज उन जास्त आहे' आणि 'आज उन कमी आहे' या दोन वाक्यात वातावरणातील तापमानाची 'नोंद' घेणार्या 'म्या पामराच्या' डोक्यात प्रकाश पडून ज्ञानाच्या उर्जेत लक्षणिय वाढ झाली आहे.
धन्यवाद.