असे सीमारेषेपुढे आलेले गाडीवान पाहिले की डोंबिवली फास्ट मधील माधव आपटे प्रमाणे बॅटने आधी त्या गाडीच्या हेडलाईटची काच फोडून नंतर त्या गाडीवानाच्या डोक्यात (त्याने हेल्मेट घातले असेल तर हेल्मेट काढून) ती बॅट घालण्याचा मोह अनावर होतो.
आजोबांनी गाडीच्या टायरवर काठी मारली यात त्यांचा संयम आणि त्या गाडीवानाचे सुदैव.