वरील किश्श्यात विनोदी काहीही नाही. सर्वसामान्य माणसाचे वाहतुकीच्या नियमांकडे केलेले जाणुन बुजुन केलेले दुर्लक्ष्य हेच आहे.

आपणास मिळालेले सर्व प्रतिसाद आपण आपल्या परिचितांपर्यंत पोचवलेत तर उत्तमच.

बाकी पाठींबा आजोबांनाच ...