किती दिसांनी मी शब्दांना...

तुझ्यासाठी आळविले..

हात जोडून आले सगळे,

तरी आज ते अपुरे रे...