असेल जर मजला, मानवजन्म कधीआई तुझ्याच पोटी, पुन्हा जन्मावेसे वाटते ॥
छान...कविवर्य माधव ज्युलियन यांच्या प्रेमस्वरूप आई...या कवितेची आठवण झाली... विशेषतः घे जन्म तू फिरोनी येईन मीही पोटी या ओळीची...शुभेच्छा नितिज.