यात नेमके विनोदी काय आहे ते कळले नाही? भारतातील ट्रॅफिक हे एखाद्याला किती फ्रस्ट्रेशन आणू शकते त्याचा उत्तम नमुना आहे
ह्या प्रसंगात कुणालाही विनोद दिसतो, ह्यातच त्या फ्र्स्ट्रेशनचं कारण दडलेलं आहे.