क्या बात है अजबराव. मस्त गझल आहे. सगळेच शेर आवडले. त्यातही -
कशाकशाच्या मागे धावत असतो मी?बदलणार ही वृत्तीची धरसोड कधी?...
पचवत आहे जीवना तुझे सत्य कटूवाट पाहतो शेवट होइल गोड कधी?...
हे खासच! मस्त!
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.