प्रसन्न शैलीतले दोन्ही भाग आवडले. खासकरुन चित्रपटांच्या जगाविषयी, तिथलं काम कसं चालतं याविषयी उत्सुकता असते ती तुमच्या लेखांमुळे चाळवली गेली. मिलिटरी हॉटेल - चोंच्या टकलाची हकीकत - क्रिकेट प्रशिक्षकाचा किस्साही आवडले.
[अवांतर - "पण तो दाढीदीक्षीत होता एवढे आठवते. आणि बोलायला वाघ होता." -- मोहन वाघ आठवले :)]