छान, फारच आवडले. मुलाखतींच्या निमित्ताने केलेले दक्षिणेतले वर्णनही वाचायला मजा आली. तसेच तुमची पूर्वपीठिका समजल्यामुळे तुम्ही पट्टीचे लेखक का आहात त्याचा उलगडा झाला. धन्यवाद!