सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. हा प्रसंग विनोदी नक्कीच नाही हे मान्य. परंतु मुलाने सौजन्य सोडले नव्हते हे त्यांच्या संभाषणावरून दिसते. अशावेळी एकदा वा दोनदा सांगितले हे समजु शकते. पण सॉरी म्हटल्यानंतर आजोबांनीही सोडून द्यायला हवे होते.