स्वतःशी बोलणे ।
स्वतःचे ऐकणे ।
स्वतःचेच गाणे ।
एकतारी ।।२॥

छान...
आपुलाचि वाद आपणासि ची आठवण झाली...
......................................
जिण्याविण ।।१॥
एकतारी ।।२॥
माया सारी ।।३॥
लयाचा ।।४॥
चौथ्या चरणातील सांगतेचा शब्द आधीच्या तिन्ही चरणांप्रमाणे चार अक्षरी असता तर अभंगाचा तोल अखेरपर्यंत साधला गेला असता...!