केवळ चहापानावर लेख वाचायला मिळेल ह्याची कल्पनाही कधी केली नव्हती. लेख छानच आहे. छायाचित्रांमुळे देखणाही झाला आहे. (ते कप विसळणं तेवढं नसतं तर बरं झालं असतं!)