एका वेगळ्याच विश्वात आम्हाला नेऊन आणलेत! तुमच्या शैलीशी आम्ही परिचित आहोतच. वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे तुमची शैली एवढी सुंदर असण्याचे कारण किंवा ह्या सुंदर शैलीचा तुम्ही करून घेतलेला योग्य उपयोग हेही समजले.