खस्ता खाउन नाटकासाठी राबलेला एक रंगकर्मी..

एक पर्व संपले...  वर्तमान पत्राच्या नाटकाच्या जाहिरातीच्या पानातही उणिव जाणवेल.

मराठी नाटकाच्या इतिहासात ठळक अक्षराचे पान राखून ठेवावे लागेल...

साश्रू श्रद्धांजली!!