लेख फारच देखणा आहे. माझ्या एका मैत्रिणीला हे चिमुकले चहाचे पेले तिच्या एका चिनी मैत्रिणीने भेट दिले होते. त्यात आम्ही कधीतरी खास चहा पितो, ते वापरायचे म्हणून.
पण तिसऱ्या चित्राच्या खाली काही मजकूर झाकला गेला आहे, तो मात्र मला वाचता आला नाही. हे माझ्याच बाबतीत होत आहे की इतरांच्याही?
हो मलाही असेच होत आहे. मजकूर आणि चित्रे ओवरलॅप कशी झाली?