कमी डायमेन्शन असलेल्या घरच्या संगणकावर हा लपलेला मजकूर दिसत आहे. पण हपिसातल्या मोठ्या पडद्यावर मात्र वरुन तिसऱ्या क्रमांकाच्या चित्राखाली 'नाजूक काचेचे पेले' आणि पुढच्या पाच सहा ओळी लपल्या होत्या. लहानावर नीट दिसते आणि मोठ्यावर पाहिले की लपते अशी उलटी गंगा कशी बुवा?घरी आय इ ६ आहे. हपिसात काय आहे बघून सांगेन.