अहाहा लेख असावा तर असा, दोन कप चहा पिऊन येईल अशी तरतरी दिलीत. सूंदरच.

असेच चहापानाने खूश होऊन अशीच (भातूकलीतील वाटेल) सूंदर किटली व छोटे पेले, ग्रीन टी पडला आहे. सुरसूरी आली की विकत घेऊन येणे होते पण वापरणे कमी. आता काढावा म्हणतो. येताय प्यायला?