लेखन चांगलेच आहे. पण लबाड माणसाचा विजय ही कल्पनाच सहन होत नाही. शिवाय कुठलेही प्रॅक्टिकल जोक्स वाईट,  हे लहानपणापासून मनावर बिंबवले गेले आहे. त्यामुळे हल्लीचे सिनेमेही बघवत नाहीत.