छापानावरचा छान लेख आवडला. जपानमध्ये असताना जेवणाबरोबर चहा घेतला होता त्याची आठवण झाली. छा किंवा चहा शोधून चिनी लोकांनी समस्त विश्वावर अनंत उपकार केले आहेत.

हॅम्लेट