रेहेकुरीबद्दल इतके दिवस नुसते ऐकले होते. प्रत्यक्ष कोणी जाऊन आल्याचे ऐकले नव्हते.
तुमच्या अनुभवावरुन आता रेहेकुरीला भेट द्यावीशी वाटतेय. सुंदर वर्णन आणि त्याहून सुंदर छायाचित्रे दिल्याबद्दल धन्यवाद.
-वर्षा