सध्या ज्याला आपण रामसेतु म्हणतो, तो पुल म्हणावा इतक्या चांगल्या अवस्थेत नाही, हे तुम्ही सुद्धा मान्य कराल. रामायण कालात जरी तो मानाव आणि वानर जातील असा बांधला असला तरी आजची त्याची अवस्था पुलासारखी नाही. मग का नाही ह्या पुलाचे पुनरुज्जीवन करावे? नविन पुल असा बांधावा, की त्यात दोन्ही गोष्टी साध्य होतील. रामसेतुचे चांगल्या प्रकारे पुनरज्जीवन पण होईल आणि नवा पुल बोटीच्या वापराला उपयुक्त पण असेल.

पहा विचार करुन, पटते का?