सुक्रोज हे विशेष नाम असल्याने सुक्रोजच म्हणावे, त्यासाठी प्रतिशब्द वापरू नये असे माझे मत.
सहमत.
शुगर सब्स्टिट्यूट, आर्टिफिशल स्वीटनर साठी पर्यायी साखर, कृत्रिम साखर असे म्हणता येईल.
पर्यायी शर्करा / वैकल्पिक शर्करा जास्त बरे वाटेल, असे वाटते.
फूड ऍंड ड्र्ग ऍडमिनिस्ट्रेशन = अन्न व औषध प्रशासन
सहमत