धन्यवाद टग्या. फ़ारच विस्तृत चर्चा आहे. पण या चर्चेत जरी (मला तरी अजिबात महित नव्हते असे) बरेच मुद्दे चर्चिले गेले आहेत तरी, मूळ प्रश्न अनूत्तरीत राहिला .
मी अजून तरी त्रिनेत्री गणेशाचे एकही चित्र पाहिलेले नाही किंवा वर्णन वाचलेले नाही (चतुर्भुज तर असतातच). वरील चर्चेप्रमाणे जर गणेशाला हत्तिचे/गजासूराचे मुख आहे तर तिसरा डोळा कुठून आला?
-ऋषिकेश