सिंग्युलरचा शब्दकोशातील एक अर्थ 'युनिक्' असा आहे. त्यानुसार एकमेव, अद्वितीय हे बरोबर आहे. पण आणखी एक अर्थ 'इतरांपेक्षा, बहुसंख्यांपेक्षा वेगळा' असाही आहे. त्या दृष्टीने सिंग्युलॅरिटीसाठी वेगळेपण/ वेगळेपणा हा शब्द कसा वाटतो?