नामी_विलास ह्यांचे हरिपाठावरचे लेख हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ह्या पुस्तकाच्या रूपाने मनोगतावर संकलित केलेले होते. त्या लेखांचे प्रकाशन आता दिव्यांग ह्या त्रैमासिकात होत असल्याचे कळते.
ह्यातील काही पानांची छाननीकृत चित्रे येथे आहेत :
नामी विलास ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.