पुस्तके ह्या सदरात आझाद हिंद सेनेच्या इतर १० भागांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल झाला. दरवेळी सारखे ह्या लेखात "ह्यासोबत" हा भागांचा तक्ता दिसला नाही. इतर भाग कसे शोधावे ?
हा लेख संग्रही असावा असाच आहे हे ओघाने आलेच.
धन्यवाद सर्वसाक्षी.