तुमच्या कवितेची वाटच पहात होतो. फ़ार छान कविता आहे पण आधीच्या नादमय कविता अधिक आवडल्या