सरळसोंडही असते. मी बऱ्याच छायाचित्रांमध्ये सरळ सोंडेचा गणपती पाहिला आहे. (उदा.दाखल हा पहा एक फ़ोटो)(माझ्या घरीही एक सरळ सोंडेच्या गणपतीची छोटिशी प्रतिमा होती). पण त्रिनयनी गणेश नाही पहिला बॉ!