जितकं वाचनात आलं आहे त्यावरून हा नैसर्गिकही पूल असण्याची शक्यता आहे. माझ्या मते जे काहि असो. ते पुरातन आहे आणि स्याचा सांभाळ माणसाने केलाच पाहिजे.

(आणि तसं तर आपले गडही जूने झाले आहेत आणि पडले आहेत. नविन बांधायचे का ?? )