लेख डोळे उघडणारा वाटला (काही उल्लेख कसेसेचही वाटले). कुत्र्यांविषयी आत्यंतिक प्रेम नसेल तर कुत्रा पाळणे ही केवढी मोठी जबाबदारी आहे हे लक्षात आले. 'वर्च्युअल पिल्ले वाटणे' आवडले.