आवडला. मात्र ऑपरेशनचा निर्णय नाही‌. शेवटी त्यातला त्रास तुम्हांलाच माहित. पण मुक्ताची समजूत काढणं अवघडच गेलं असेल.
बऱ्याचदा "मला कुत्री आवडतात,मी कुत्रा पाळणार आहे" असं सहजपणे म्हंटलं जातं. त्यामागची जबाबदारी आज कळली. पुढच्या लेखांसाठी शुभेच्छा!

का कोण जाणे ही लेखमाला संपत आलीये असं मला उगाचच वाटत आहे.