थकवा देतो ! असा कसा हा सांग विसावा आहे ?  -- व्वा!

कशी दिसावी ? सांग तुझी मज कुठे सावली आहे ?

आवडली कविता.

उरी-अंतरी सभोवताली एकाकीपण आहे
...हाच दिलासा! सोबत माझ्या तुझी आठवण आहे ! 

मनीषा.