ऋषीकेश आणि अनिलसाहेब, तुमचे अनुभव वाचून खूप आनंद आणि अभिमान वाटला.
केवळ बातांचे फुसकुले सोडण्यापेक्षा कृती करणारेही मनोगती आहेत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
- आजानुकर्ण