रोहिणीताई, VJ , श्रावणी प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
श्रावणी ,
माळढोक पक्षी आम्हालाही दिसला नाही आणि तो दिसायची शक्यता पण नव्हती. कारण हा पक्षी आता जवळ जवळ नामशेष व्हायला आलाय. तिथे आता त्याचं नाव आणि चित्रच तेवढं उरलंय. पण हरणं मात्र बऱ्यापैकी दिसली. तुमच्या लहानपणी कदाचित आतापेक्षा जास्त असतील, पण वनविभागाने तर संख्या वाढल्याचा दावा केलाय. मग यातलं खरं काय?