आत्ता रेहेकुरीला जाऊन आल्यावर तिथे कचरा करायला नको म्हणून सगळा प्लॅस्टिकचा कचरा गाडीत घालून घरी आणला तर " तिथे कचरा टाकला तर काय होतं? उलट कचरा 'डिस्ट्रीब्युट' होतो "
असा घरचा आहेर मला मिळाला. शेवटी काय, तर आपण प्रयत्न करत रहावेत, इतरांकडे लक्ष देऊ नये.