सहजसुंदर लेखन आवडले. खिडकी हा खरोखरच आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे हे वाचताना जाणवले.