पासंग चा शब्दश: अर्थ तराजू मध्ये वजन करतांना वापरण्यात येणारे least count (किंवा अत्यल्प वजन). काटा खालीवर झाल्यास पासंग वापरुन तोल साधता येतो. व्यक्ती पासंगालाही पुरणार नाही हे बहुदा यावरुनच आले असावे.